नव्या मुक्ताची झाली एण्ट्री,
प्रेक्षक म्हणताहेत:'आता मालिका पाहावीशी वाटणार नाही'

Edited by Harshada J S Image credit: Tejashri Pradhan Insta
Image credit: Tejashri Pradhan Insta

प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळालाय, कारण मालिकेमध्ये नव्या मुक्ता कोळीची एण्ट्री झालीय.

Image credit: Tejashri Pradhan Insta

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत तेजश्रीची जागा कोण घेणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता आणि या बदलावर प्रेक्षकांनी नाराजीही व्यक्त केली होती. 

Image credit: Swarda Thigale Insta

दरम्यान प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये अभिनेत्री स्वरदा ठिगळे 'मुक्ता सागर कोळी'च्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. 

स्वरदा ठिगळेचा प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Image credit: Swarda Thigale Insta

स्वरदा ठिगळेने यापूर्वीही हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. 

Image credit: Swarda Thigale Insta
Image credit: Tejashri Pradhan Insta

पण तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिका का सोडली, याचे कारण समजू शकलेले नाही.

Image credit: Tejashri Pradhan Insta

दरम्यान तेजश्री प्रधान नाही तर आता मालिका पाहावीशी वाटणार नाही, अशी भावनाही प्रेक्षकांनी व्यक्त केलीय.

Image credit: Tejashri Pradhan Insta

दुसरीकडे तेजश्री कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे का? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी प्रतीक्षा करावी लागेल. 

आणखी वाचा

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचे या महिन्यामध्ये आहे लग्न?

marathi.ndtv.com