राम तुळस की श्याम तुळस, कोणत्या रोपाची करावी पूजा?
Edited by Harshada J S Image credit: Canva हिंदू धर्मामध्ये तुळशीला मातेचा दर्जा दिला जातो आणि दोन्ही तुळस पूजनीय आहेत.
Image credit: Canva राम तुळशीची पाने हिरव्या रंगाची असतात आणि यास सात्विक मानले जाते.
Image credit: Canva श्याम तुळशीची पाने वांगी हिरव्या रंगाची असतात, यामध्ये औषधीय गुणधर्मांचा समावेश असतो.
Image credit: Canva पूजेमध्ये अधिकतर राम तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला तुळस अर्पण केली जाते.
Image credit: Canva श्याम तुळशीचेही महत्त्व अधिक आहे, कारण यामध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे.
Image credit: Canva भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी राम तुळशीची पाने श्रेष्ठ मानली जातात.
Image credit: Canva घरामध्ये दोन्ही तुळशींची रोपं असल्यास पूजा नियमित करावी आणि पाणीही अर्पण करावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रोज 2 लवंग खाल्ल्यास काय होईल?
marathi.ndtv.com