...तर आयुष्यात कायम गरीब राहाल!

Edited by Siddhesh
22/03/2024

जादुची कांडी वापरून पैसा उभा करता येत नाही, तर त्यासाठी मेहनत करावी लागते. 

Image credit:  22/03/2024

मात्र  अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे गरीबी दूर करणं कठीण होतं. 

Image credit: xyz 22/03/2024

म्हणून, या पाच गोष्टी टाळा

Image credit:  22/03/2024

1 - आपण गरीब आहोत म्हणून श्रीमंत व्यक्तींचा द्वेष करणं.

Image credit: xyz 22/03/2024

2 - आपण श्रीमंत होऊ शकतो, याचा विश्वास नसणं.

Image credit: xyz 22/03/2024

3 - एकाच कामात खूप व्यग्र असणं.

Image credit: xyz 22/03/2024

4 - पैसे कमवणं खूप अवघड असल्याची भावना असणं.

22/03/2024

5 - पैसे कमविण्यासाठी एकाच स्त्रोतावर अवलंबून राहणं. 

22/03/2024

आणखी वाचा

20 दिवसांचा दुरावा, नयनतारा झाली भावुक 

marathi.ndtv.com