रोहित शर्मा वर्ल्ड कप ट्रॉफीसह पोहोचला सिद्धिविनायक मंदिरात
Edited by Harshada J S
Image credit: Siddhivinayak Online Instagram
Image credit: Siddhivinayak Online Instagram
भारतीय वनडे, टेस्ट कॅप्टन रोहित शर्मा व बीसीसीआयचे सचिव जय शाह हे 21 ऑगस्टला T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते.
रोहित आणि जय शाह यांनी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
Image credit: Siddhivinayak Online Instagram
रोहितने हनुमान मंदिराचेही दर्शन घेतले.
Image credit: Siddhivinayak Online Instagram
सिद्धिविनायक मंदिर समितीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर रोहित आणि जय शाह यांचे फोटो देखील शेअर केले आहेत.
Image credit: Siddhivinayak Online Instagram
दोघांनीही मंदिरामध्ये विशेष स्वरुपात पूजा-अर्चना केली.
Image credit: Siddhivinayak Online Instagram
रोहित शर्मा आणि अजय शाह यांचे श्री सिद्धिविनायक मंदिराच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Image credit: Siddhivinayak Online Instagram
आणखी वाचा
लोरेम इप्सम एक छद्म-लैटिन पाठ है जिसका उपयोग मुद्रण
marathi.ndtv.com