रोहित शर्मा लठ्ठ, वजन कमी करण्याची गरज; काँग्रेस नेत्याचे आक्षेपार्ह विधान
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: IANS टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर केलेल्या टिप्पणीमुळे काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांच्यावर टीका होऊ लागलीय.
Image credit: PTI चॅम्पिअन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान भारताने न्यूझीलँडचा दणदणीत पराभव केला.
Image credit: PTI रोहित शर्मासह संपूर्ण टीमचे कौतुक होत असताना शमा मोहम्मद यांनी रोहितवर आक्षेपार्ह टीका केली.
Image credit: PTI शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माबाबत नेमके काय ट्वीट केले होते, ते जाणून घेऊया...
Image credit: PTI रोहित शर्मा हा एक लठ्ठ खेळाडू आहे. त्याला वजन कमी करण्याची आवश्यकता आहे : शमा मोहम्मद
Image credit: PTI भारताचा एक प्रभावी नसलेला कॅप्टन, असेही शमा मोहम्मद यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.
Image credit: PTI सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर शमा यांनी हे ट्वीट डिलिट केले आहे.
Image credit: PTI यानंतर शमा मोहम्मद यांनी स्वतःच्या विधानावरून घुमजाव देखील केला.
Image credit: PTI खेळाडू म्हणून रोहित शर्माचे वजन जास्त आहे. मी त्याची तुलना आधीच्या कॅप्टन्ससोबत केली : शमा मोहम्मद
Image credit: PTI माझ्या मते विराट कोहली सर्वात चांगला कॅप्टन आहे : शमा मोहम्मद
Image credit: PTI मी देखील खेळाडू आहे, त्यामुळे फिटनेसवर बोलते : शमा मोहम्मद
Image credit: PTI पंतप्रधान देखील फिट इंडियाबाबत चर्चा करत असतात, खेळाडूंनी फिट असायला हवे : शमा मोहम्मद
आणखी वाचा
टीम इंडियाचे 7 कॅप्टन ज्यांनी जिंकवून दिल्या सर्वाधिक मॅच
marathi.ndtv.com