UPSC ची परीक्षा आणि त्यासंबंधित नियम 

Edited by Meenal Image credit: Canva 22/03/2024


केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणारी UPSC ची परीक्षा जगातील खडतर परीक्षांपैकी एक मानली जाते.

Image credit: Canva

IAS, IPS आणि IFS या टॉप तीन पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न केले जातात.   

Image credit: Canva

UPSC ची परीक्षा तीन टप्प्यात होते.

Image credit: Canva

पूर्व परीक्षा (प्रीलिम्स), मुख्य परीक्षा (मेन्स) आणि शेवटचा टप्पा व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते.

Image credit: Canva

पहिल्या टप्प्यात दोन पेपर वस्तूनिष्ठ असतात. पहिला पेपर सामान्य अध्ययन, दुसरा सीसॅटचा पेपर असतो. दुसऱ्या पेपरच्या आधारावर रँकिंग ठरतं.

Image credit: Canva

मुख्य परीक्षेत जीएसह भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, विज्ञान यासांरखे वेगवेगळे विषय. एक वैकल्पिक पेपरही असतो. 

Image credit: Canva

यातून उत्तीर्ण झालेला उमेदवार मुलाखत या शेवटच्या टप्प्यासाठी पात्र  होतात. 

Image credit: Canva

ही परीक्षा देण्यासाठी मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. 

Image credit: Canva

परीक्षेसाठी वयाची अट असते. सामान्य श्रेणी-32 आणि 6 अटेम्पट, ओबीसी 35 वयोमर्यादा 9 अटेम्पट, एससी आणि एसटी वर्ग - 37 वय आणि अटेम्पटची मर्यादा नसते.   

Image credit: Canva

आणखी वाचा

भारतातील 5 सर्वात श्रीमंत महिला

 marathi.ndtv.com