सागरिका घाटगे आणि झहीर खान झाले आईबाबा, मुलाचे ठेवले हे नाव 

Edited by Harshada J S
Image credit: Sagarika Ghatge Insta 

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान आईबाबा झाले आहेत. 

Image credit: Sagarika Ghatge Insta 

सागरिका आणि झहीरने त्यांच्या मुलाचं घरामध्ये स्वागत केल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केलीय.

Image credit: Sagarika Ghatge Insta 

सागरिका आणि झहीरने त्यांच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. 

Image credit: Sagarika Ghatge Insta 

शेअर केलेल्या फोटोमध्ये झहीरने बाळाला हातामध्ये घेतल्याचे दिसतंय. 

Image credit: Sagarika Ghatge Insta 

दुसऱ्या फोटोमध्ये बाळाचे इवलासा हात दिसतोय.

Image credit: Sagarika Ghatge Insta 

आईबाबा झाल्याची बातमी शेअर करताच सागरिका आणि झहीरच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

Image credit: Sagarika Ghatge Insta 

फतेहसिंह खान असे त्यांनी मुलाचं नाव ठेवलंय.

Image credit: Sagarika Ghatge Insta 

सागरिका आणि झहीरने 2017 साली लग्न केले होते. 

Image credit: Sagarika Ghatge Insta 

आणखी वाचा

सिक्स पॅक अ‍ॅब्स पाहून म्हणाल, गौतमी नाही अनुष्का पाटील सबसे कातिल

marathi.ndtv.com