सूर्यग्रहणाची अचूक वेळ
जाणून घ्या...
Edited by Sushrusha Jadhav
Image credit: Pexels.com
08/04/2024
सोमवार, 8 एप्रिल, 2024 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 12 मिनिटाने सुरू होईल आणि पहाटे 2 वाजून 22 मिनिटाने संपेल.
कॅनडा, मॅक्सिको, युनायटेड स्टेट्स, नेदरलँड, कोलंबिया, कोस्टा रिका, क्युबा, डोमिनिका, ग्रीनलँड, आयर्लंड, आइसलँड, जमायका, नॉर्वे, पनामा, निकाराग्वा, रशिया, पोर्तो रिको,
सेंट मार्टिन, स्पेन, बहामास, युनायटेड किंगडम यासह जग आणि व्हेनेझुए आणि देशातील काही भागांमध्ये दृश्यमान होईल.
भारतातील लोक हे सूर्यग्रहण 'नासा'च्या यूट्यूब चॅनेलवर प्रक्षेपण पाहू शकतात.
पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला 'खग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.
सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला 'खंडग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.
सूर्यग्रहण होतं तेव्हा चंद्र सूर्याच्या मधोमध येतो. तेव्हा सूर्याची कडा कंकणासारखी दिसून येते. यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात.
हे ही पाहा :
बेलीफॅट घटवण्यासाठी या आसनांचा करा सराव
marathi.ndtv.com