महाकुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी किती खर्च केला, माहितीये का?
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
Image credit: PTI
प्रयागराजमध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
Image credit: PTI
भव्यदिव्य अशा या सोहळ्यासाठी 40 कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Image credit: ANI
रिपोर्ट्सनुसार, 1882मध्ये महाकुंभदरम्यान मौनी अमावस्येच्या दिवशी जवळपास 8 लाख भाविकांनी स्नान केले होते.
1882मध्ये महाकुंभ मेळाव्यावर केवळ 20 हजार 288 रुपये खर्च करण्यात आला होता.
Image credit: ANI
महाकुंभ मेळा 2025 साठी देशपरदेशातून लाखो भाविकांसह VIP, VVIP पाहुणेही येण्याची शक्यता आहे.
Image credit: ANI
13 जानेवारीपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 45 दिवस हा सोहळा पार पडणार आहे.
Image credit: ANI
Image credit: PTI
महाकुंभ मेळाव्यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आलीय.
Image credit: PTI
वर्ष 2025मध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यासाठी तब्बल 7,500 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
आणखी वाचा
डॉ. मनमोहन सिंग यांना CM देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
marathi.ndtv.com