Vasant Panchami 2025 : सरस्वती पूजन कसे करावे? या मुहूर्तावर पूजा केल्यास मिळतील लाभ
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते. हा दिवस देवी सरस्वतीला समर्पित केला जातो.
Image credit: Canva
वसंत पंचमीच्या दिवशी विधीवत पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.
Image credit: Canva
वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा कशी करावी? याची माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
माघ शुक्ल पंचमीची तिथी 2 फेब्रुवारी सकाळी 9.14 वाजेपासून ते 3 फेब्रुवारी सकाळी 6.52 वाजेपर्यंत असणार आहे.
Image credit: Canva
उदयातिथीनुसार वसंत पंचमी 2 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल.
Image credit: Canva
वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे.
Image credit: Canva
चौरंग स्वच्छ करून त्यावर पिवळे वस्त्र ठेवावे आणि सरस्वती देवीची प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना करावी.
Image credit: Canva
यानंतर कलश, गणेशमूर्ती आणि नवग्रहांचीही पूजा करुन सरस्वती देवीची अर्चना करावी.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
मिलिंद सोमणने मौनी अमावस्येला कुंभमेळ्यात केले स्नान
marathi.ndtv.com