प्रसिद्ध फॅशन डिझाइनर रोहित बल यांचे निधन
Edited by Harshada J S Image credit: Rohit Bal Insta Image credit: Rohit Bal Insta प्रसिद्ध फॅशन डिझाइनर रोहित बल (वय 63 वर्ष) यांनी जगाचा निरोप घेतले आहे.
Image credit: Rohit Bal Insta हृदयविकाराशी संबंधित आजारामुळे त्यांचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे.
Image credit: Rohit Bal Insta शेवटच्या शोच्या आठवडाभरापूर्वीच त्यांना औषधोपचारांकरिता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
Image credit: Rohit Bal Insta दिल्लीतील अश्लोक हॉस्पिटलमध्ये रोहित बल यांनी शुक्रवारी (1 नोव्हेंबर 2024) अखेरचा श्वास घेतला.
Image credit: Rohit Bal Insta पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइनसाठी रोहित बल प्रसिद्ध होते.
Image credit: ANI ऑक्टोबर महिन्यातच बल यांनी दिल्लीमध्ये लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये सहभाग नोंदवला होता. हा त्यांचा शेवटचा शो ठरला.
Image credit: ANI दरम्यान हृदयविकाराच्या समस्येमुळे यापूर्वीही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
आणखी वाचा
लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर दीपिका-रणवीरने दाखवली लेकीची पहिली झलक
marathi.ndtv.com