Fat To Fit Journey : विद्या बालनचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन 
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            All Image credit: Varinder Chawla
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या 'भूल भुलैया 3' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                             सिनेमाच्या प्रमोशन व्यतिरिक्त विद्या तिच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत आहे. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            पूर्वीच्या तुलनेत विद्या आता स्लिम आणि फिट दिसत आहे. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            'भूल भुलैया 3' सिनेमाच्या प्रमोशननिमित्त विद्या बालन एकापेक्षा एक सुंदर लुक कॅरी करत आहे.
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            वजन कमी केल्यापासून विद्या तरुण दिसत आहे. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            विद्या बालनचा आताचा लुक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            'भूल भुलैया 3' सिनेमासाठीच तिने हे ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            वजन कमी करण्यासाठी विद्याने बरीच मेहनत घेतल्याचे म्हटले जात आहे. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            वजन कमी करण्यासाठी तिने डाएटमध्ये पौष्टिक घरगुती पदार्थांचा समावेश केला होता. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            यासह विद्याने डाएटमधून गोड पदार्थ पूर्णपणे वर्ज्य केले होते.
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            दोस्ताचा हात सुटला! सलमान खानने बाबा सिद्दिकींचे घेतले अंतिम दर्शन
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com