नियमित सकाळी हा ज्युस प्यायल्सास वजन होईल कमी, त्वचाही दिसेल चमकदार
Edited by Harshada J S
Image credit: Canva
नियमित स्वरुपात मोसंबीचा रस प्यायल्यास आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
नियमित सकाळी मोसंबीचा रस प्यायल्यास कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Image credit: Canva
मोसंबीतील एंझाइम्समुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. यामुळ अॅसिडिटी, बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
हिवाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागतोच. ही समस्या टाळण्यासाठी मोसंबीचा ज्युस प्यायल्यास शरीराला इलेक्ट्रोलाइट्साचा पुरवठा होतो.
Image credit: Canva
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येते.
Image credit: Canva
मोसंबीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, यामुळे वजनही घटण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
मोसंबीमध्ये पोटॅशिअम अधिक असते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येते. हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
वेटलॉसपासून ते पोटदुखीतून सुटका मिळेपर्यंत या गोष्टीमुळे मिळतील मोठे फायदे
marathi.ndtv.com