चिया सीड्स की मेथीच्या बिया, वेटलॉस कशाने होईल?
Edited by Harshada J S Image credit: Canva
चिया सीड्स आणि मेथीच्या बियांमध्येही पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या बियांचा समावेश करावा, यावरुन तुमचा गोंधळ होतोय का? जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva
चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे वारंवार भूक लागत नाही. परिणामी वजन घटण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
चिया सीड्समधील अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिडमुळे हृदय, त्वचा, बद्धकोष्ठतेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
मेथीच्या बियांमुळे चयापचयाची क्षमता सुधारते आणि भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
मेथीच्या बियांमध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते, सांध्यांचे दुखणे कमी होते.
Image credit: Canva
दोन्ही बिया आरोग्यासाठी फायदेशीरच आहेत. पण हृदयविकाराग्रस्त रुग्ण तसेच कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी चिया सीड्स खाऊ शकता. यामुळे वजनही घटेल.
Image credit: Canva
मेथीच्या बियांमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहील, पचनप्रक्रिया सुधारेल. वजनही कमी होईल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सलग 10 दिवस गरम पाणी पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com