Uric Acid Remedy: युरिक अॅसिड कमी करण्यासाठी खा या 5 गोष्टी
Edited by Harshada J S Image credit: Canva
शरीरात युरिक अॅसिड वाढल्यास कित्येक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Image credit: Canva
युरिक अॅसिड वाढल्यास सांधेदुखी, मूतखडा यासारख्या समस्या निर्माण होतात.
Image credit: Canva
मांस, मासे, मद्यपानामुळे शरीरामध्ये
युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते.
Image credit: Canva
पौष्टिक आहारामुळे शरीरातील युरिक
अॅसिडची पातळी कमी होऊ शकते.
Image credit: Canva
ग्रीन टी पिऊ प्यावा, यामध्ये EGCG आणि पॉलिफेनॉल्सचे घटक असतात, जे युरिक अॅसिड तयार होण्यापासून रोखण्याचे काम करतात.
Image credit: Canva
चेरीमध्ये थायमिन, रायबोफ्लेबिन, व्हिटॅमिन बी,ए,सी,के,ई,बी6, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस यासारखे तत्त्व आहेत.
Image credit: Canva
चेरीतील घटक देखील युरिक अॅसिड तयार होण्यापासून रोखण्याचे काम करतात.
Image credit: Canva
लिंबू, संत्रे, मोसंबी या फळांचे
सेवन करावे. कारण यामध्ये
व्हिटॅमिन सीचे गुणधर्म आहेत.
Image credit: Canva
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप आहे, यामुळे युरिक अॅसिडची पातळी कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
अळशीच्या बियांमध्ये फायबर, अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे शरीरातील युरिक अॅसिड बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी वेलची खाल्ल्यास काय होते?
marathi.ndtv.com