रोज सनस्क्रीन लावल्यास काय होते?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
सनस्क्रीन हे स्किन केअर रुटीनमधील
अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.
Image credit: Canva
सनस्क्रीन चेहऱ्यावर लावल्यास उन्हामुळे त्वचा खराब होण्याचा धोका कमी होतो.
Image credit: Canva
नियमित सनस्क्रीन लावल्यास काय होते? हे जाणून घेऊया...
Image credit: Canva
सनस्क्रीन लावल्यास कमी वयात चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
नियमित स्वरुपात सनस्क्रीन लावल्यास त्वचा उन्हामुळे काळी पडणार नाही.
Image credit: Canva
त्वचेची जळजळ होणे आणि लाल होणे यासारख्या समस्याही सनस्क्रीनमुळे कमी होतील.
Image credit: Canva
सनस्क्रीनमुळे त्वचेचे UVA आणि UVB किरणांपासून संरक्षण होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
एकूणच सनस्क्रीनमुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
चांदीची साखळी घालण्याचे फायदे
marathi.ndtv.com