हिरव्या मिरचीतील 'या' घटकामुळे शरीराला मिळतीत मोठे फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Canva

मिरचीमुळे खाद्यपदार्थांची चव वाढते. नियमित स्वरुपात योग्य प्रमाणात मिरची खाल्ली तर आरोग्यास अगणित फायदे मिळतील. 

Image credit: Canva

हिरव्या मिरचीमध्ये 'व्हिटॅमिन सी'चे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

हिरव्या मिरचीमध्ये फायबर अधिक असतात, ज्यामुळे शरीराची पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्साइसिन नावाचे तत्त्व असते, ज्यामुळे चयापचयाची क्षमता वाढते आणि वजन नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

हिरव्या मिरचीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदयविकारांचा धोका कमी होऊ शकतो. 

Image credit: Canva

हिरव्या मिरचीतील कॅप्साइसिन तत्त्व शरीरातील एंडोर्फिन्सची पातळी वाढवते, ज्यामुळे स्नायुदुखीतून सुटका मिळते. 

Image credit: Canva

 हिरवी मिरची खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते,जे मधुमेहग्रस्तांसाठी फायद्याचे आहे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तुम्ही देखील या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय? तर हार्ट अटॅकमुळे जाईल जीव

marathi.ndtv.com