गुलाब जामला संस्कृतमध्ये काय म्हणतात? उत्तर ऐकून व्हाल हैराण

Edited by Harshada J S Image credit: Canva

सण आणि मिठाई हे एक खास समीकरण आहे. मिठाईशिवाय कोणताही सण साजरा केला जाऊ शकत नाही. 

Image credit: Canva

सणाव्यतिरिक्त आनंद किंवा एखादे यश देखील गोड पदार्थ खाऊन साजरे केले जाते.

Image credit: Canva

गोड पदार्थांची चर्चा सुरू आहे तर गुलाब जाम हा पदार्थ विसरुन कसे चालेल? गरमागरम गुलाब जामवर ताव मारण्याची मजा काही औरच असते. 

Image credit: Canva

गुलाब जामशी संबंधित एक गंमतीशीर गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.

Image credit: Canva

एकाच गोष्टीला किंवा एखाद्या पदार्थाला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावं असतात, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. 

Image credit: Canva

यापैकीच संस्कृत ही अतिशय प्राचीन भाषा आहे. मोठमोठे ग्रंथ देखील संस्कृत भाषेमध्ये लिहिले आहेत. 

Image credit: Canva

गुलाब जामला संस्कृतमध्ये काय म्हणतात, माहिती आहे का?

Image credit: Canva

गुलाब जामला संस्कृत भाषेमध्ये 'दुग्धपुपिका' असे म्हणतात. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Boss Day 2024निमित्त तुमच्या कुल बॉसला पाठवा खास शुभेच्छा

marathi.ndtv.com