Purata Ekadashi 2025 Meaning: पुत्रदा एकादशी या शब्दांचा अर्थ काय?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते.
Image credit: Canva
पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा करुन उपवास करण्याची परंपरा आहे.
Image credit: Canva
मनोभावे, श्रद्धेने पुत्रदा एकादशीचे व्रत केले तर श्री विष्णूची त्यांच्या भाविकांवर कृपादृष्टी होते, असे म्हणतात.
Image credit: Canva
प्रामाणिकपणे हे व्रत केल्यास कुटुंबामध्ये सुख, समृद्धी येते तसेच निरोगी आरोग्य आणि संतानप्राप्ती होते, असेही म्हणतात.
Image credit: Canva
पण तुम्हाला पुत्रदा एकादशी या शब्दांचा अर्थ माहितीय का?
Image credit: Canva
पुत्र म्हणजे बाळ (Child) आणि दा म्हणजे दाता किंवा देणारा (Giver)
Image credit: Canva
एक आणि दशी या दोन शब्दांपासून एकादशी या शब्दाची निर्मिती झालीय, असे म्हणतात. याचा अकरा असा होतो.
Image credit: Canva
पुत्रदा एकादशीच्या तिथीस 4 ऑगस्टला दुपारी 01:11 वाजता शुभारंभ झाला असून 5 ऑगस्टला दुपारी 02:42 वाजता तिथी समाप्त होईल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
जेवताना या गोष्टी हाताने वाढू नये, पंचांगकर्त्यांनी सांगितलं मोठे कारण
marathi.ndtv.com