छत्रपती संभाजीनगरची लेक झळकली विजय देवरकोंडासोबत, कोण आहे ही मराठमोळी मुलगी?

Edited by Harshada J S
Image credit: Bhagyashri Borse Insta
Image credit: Bhagyashri Borse Insta

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचा किंगडम सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 

Image credit: Bhagyashri Borse Insta

विजयचा हा अ‍ॅक्शन थ्रिलरपट प्रेक्षकांना भावतोय. 

Image credit: Bhagyashri Borse Insta

किंगडम सिनेमामध्ये एक मराठमोळा चेहरा देखील झळकलाय. 

Image credit: Bhagyashri Borse Insta

किंगडम सिनेमामध्ये विजयच्या नायिकेची भूमिका अभिनेत्री भाग्यश्री बोरसेने साकारलीय. 

Image credit: Bhagyashri Borse Insta

भाग्यश्री बोरसे ही मूळची छत्रपती संभाजीनगर येथीस रहिवासी आहे. 

Image credit: Bhagyashri Borse Insta

6 मे 1999 रोजी जन्मलेल्या भाग्यश्रीने 2024मध्ये मिस्टर बच्चन सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

भाग्यश्रीने 'चंदू चॅम्पियन','यारिया 2' सिनेमांमध्येही काम केलंय. 

Image credit: Bhagyashri Borse Insta
Image credit: Bhagyashri Borse Insta

पण 'किंगडम' सिनेमामुळे तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. 

Image credit: Bhagyashri Borse Insta

रिपोर्ट्सनुसार साऊथचा स्टार दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या आगामी सिनेमामध्येही भाग्यश्री  झळकणार असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

रोज नारळ पाणी प्यायल्यास काय होईल?

marathi.ndtv.com