A R Rahmanच्या घटस्फोटानंतर पतीपासून वेगळी होणारी 'ती' कोण?

Edited by Harshada J S Image credit: A R Rahman Insta

गायक-संगीतकार एआर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी 29 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. 

Image credit: A R Rahman Insta

काही तासानंतर रेहमान यांच्या ग्रुपमधील बेसिस्ट कलाकार मोहिनी डेनंही तिच्या पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली. 

Image credit: Mohini Dey Insta

इन्स्टाग्राम पोस्टद्वारे मोहिनी आणि तिचा पती संगीतकार मार्क हार्टसचने त्यांचे नाते संपुष्टात येत असल्याची माहिती दिली. 

Image credit: Mohini Dey Insta

मोहिनी-मार्कने मंगळवारी (19 नोव्हेंबर) संध्याकाळी घटस्फोटाशी संबंधित पोस्ट शेअर केली होती. 

Image credit: Mohini Dey Insta

जड अंत:करणाने मार्क आणि मी वेगळे होत आहोत, अशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. 

Image credit: Mohini Dey Insta

आम्हाला आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी मिळवायच्या आहेत, त्यामुळे सहमतीने वेगळे होऊन पुढे जाणे हाच मार्ग आहे, असे मोहिनीने म्हटलं.

Image credit: Mohini Dey Insta

दरम्यान एआर रेहमानच्या घटस्फोटानंतर मोहिनीनंही पतीपासून वेगळे होत असल्याची माहिती दिल्याने सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली. 

Image credit: A R Rahman Insta

आणखी वाचा

सायली संजीवपासून ते सुबोध भावेपर्यंत या मराठी कलाकारांनीही केले मतदान

marathi.ndtv.com