दिवसातून दोनवेळा वापरा परफ्युम, आयुर्वेदिक फायदे ऐकाल तर थक्क व्हाल
Edited by Shreerang Image credit: Sayli Sanjeev Insta घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी जगभरात असंख्यजण परफ्युम वापरतात.
Image credit: Canva आयुर्वेदातही परफ्युमचा म्हणजेच सुगंधी द्रव्यांचा वापर आणि त्याच्या फायद्यांबद्दल सांगण्यात आले आहे.
Image credit: Canva परफ्युम ही फक्त छान सुगंध यावा यासाठीच नाही तर चांगल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.
Image credit: Canva आयुर्वेदानुसार दिवसातून दोनवेळा परफ्युम किंवा सुगंधी द्रव्ये लावल्यास त्याचा खूप फायदा होतो.
Image credit: Canva दिवसातून दोनवेळा परफ्युम लावल्यास दिवसभर फ्रेश वाटतं आणि उत्साहदेखील टिकून राहातो.
Image credit: Canva परफ्युम नियमितपणे वापरल्यास तणाव आणि अधीरपणा कमी होण्यास मदत होते.
Image credit: Canva काही नैसर्गिक परफ्युम लक्ष केंद्रीत करण्यास मदत करतात. यामुळे गुंतागुंतीची कामे लक्षपूर्वक पूर्ण करणे शक्य होते.
Image credit: Canva लॅवेंडर आणि चंदनाचा सुगंध हा मन प्रफुल्लित करणारा असतो. हा सुगंध मनातील अनावश्यक विचार शांत करण्यास मदत करतो.
Image credit: Canva काही सुगंध असे असतात जे दिवसभराचा ताण कमी करण्यास आणि शांत झोप लागण्यासही मदत करतात.
Image credit: Canva परफ्युम वापरल्याने नकारात्मकता दूर होऊन आपली सकारात्मक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होते.
Image credit: Canva दिवसाच्या सुरुवातीला लिंबाचा किंवा संत्र्याचा सुगंध मूड फ्रेश करतो
Edited by Shreerang Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी अॅलोव्हेरा ज्युस पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com