ताज महालच्या चारही बाजूंना तुळशीचे रोप का लावले आहेत? कारण...

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

ताज महाल ही वास्तू प्रेमाचे प्रतीक मानले जाते. या वास्तूचे सौंदर्य पाहण्यासाठी देशपरदेशातून पर्यटक येथे येतात. 

Image credit: Canva

ताज महालच्या चारही बाजूंना तुळशीचे रोप का लावण्यात आले आहेत, हे तुम्हाला माहिती आहेत का?

Image credit: Canva

धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त तुळशीच्या रोपामध्ये कित्येक औषधी गुणधर्मांचा साठा आहे. 

Image credit: Canva

तुळशीची पाने चावून खाल्ल्यास आरोग्यास कित्येक लाभ मिळतात. 

Image credit: Canva

ताज महालच्याही चारही बाजूंना तुळशीचे रोप मोठ्या प्रमाणात असण्यामागे कित्येक कारणे आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

तुळशीचे रोप दिवसभरातील 20 तास ऑक्सिजन आणि चार तास ओझोन वायू उत्सर्जित करते. 

Image credit: Canva

तुळशीचे रोप वातावरणातील हानिकारक वायू म्हणजे कार्बन डायऑक्साइड, सल्फर, नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्याचे काम करते. 

Image credit: Canva

रिपोर्ट्सनुसार, तुळशीचे एक रोप जवळपास 100 वर्ग मीटर अंतरापर्यंतची हवा शुद्ध करू शकते. 

Image credit: Canva

ताज महाल परिसरातील वायू प्रदूषणामुळे या वास्तूच्या संगमरवरी खडकावर डाग पडत आहेत. 

Image credit: Canva

ताज महालच्या आसपासची हवा शुद्ध राहावी, याकरिता येथे तुळशीचे रोप लावले जात असल्याचे म्हटले जाते. 

आणखी वाचा

लिची खाल्ल्यास आरोग्यामध्ये कोणते बदल होतील?

marathi.ndtv.com