प्रसिद्ध योगगुरु शरद जोइस यांचे निधन 

Edited by Harshada J S Image credit: Sharath Jois Insta

प्रसिद्ध योगगुरु शरद जोइस यांनी वयाच्या 53व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. 

Image credit: Sharath Jois Insta

अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यामध्ये 11 नोव्हेंबरला शरद जोइस (53 वर्ष) यांचे निधन झाले. 

Image credit: Sharath Jois Insta

हृदयविकाराच्या झटक्यामुळे जोइस यांचे निधन झाल्याची माहिती समोर आलीय.

Image credit: Sharath Jois Insta

शरद जोइस डिसेंबर महिन्यामध्ये भारतात परतून योगाभ्यासाचा नवा वर्ग सुरू करणार होते, असेही म्हटले जात आहे. 

Image credit: Sharath Jois Insta

ज्या दिवशी जोइस यांचे निधन झाले, त्याच दिवशी त्यांनी इन्स्टाग्रामवर योगवर्गाचा व्हिडीओही पोस्ट केला होता. 

Image credit: Sharath Jois Insta

शरद जोइस योगवर्गच्या निमित्तानेच अमेरिकेमध्ये गेले होते, अशीही माहिती समोर आलीय.

Image credit: Sharath Jois Insta

जोइस यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे योगक्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांना मोठा धक्का बसलाय. 

Image credit: Sharath Jois Insta

शरद जोइस यांनी त्यांच्या आजोबांकडून योगचे शिक्षण घेतले होते. 

Image credit: Sharath Jois Insta

आणखी वाचा

बाबा सिद्दीकी जिवंत आहेत का? हे पाहण्यासाठी शूटर हॉस्पिटलमध्येही गेला होता

marathi.ndtv.com