Breaking
News

पश्चिम बंगालमधून मोठी बातमी; मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची हत्या

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक यांच्यावर गोळीबार करण्यात आली असून यात त्यांचा मृत्यू झाला आहे. चंद्रनाथ रथ असं त्यांचं नाव आहे. चंद्रनाथ हे सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या हत्येच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. 

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.