Google Gemini AI Prompts For Chaniya Choli Navratri looks: सोशल मीडियावर सध्या एआयपासून हटके फोटो (AI Photo Trend) बनवण्याचा ट्रेंडच आला आहे. एआयचे फोटो टूल वापरुन नॅनो बनाना (Nano Banana),रेट्रो साडी लूक (Retro Saree Look), तरुणांचा रेट्रो लूक बनवला जात आहे. ज्याच्या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता या टूल्सचा वापर करुन नवरात्री स्पेशल फोटो बनवनण्यासही सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये दांडिया, दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळतो. त्यानुसार, सोशल मीडियावर मुलींनी घाघरा चोळी घातलेले, हातात दांडिया धरुन आणि 90 च्या दशकातील बॉलीवूड चित्रपटासारख्या पोज देत फोटो बनवले जात आहेत. तुम्हालाही नवरात्री स्पेशल असा खास लूक बनवायचा आहे का? वापरा ह्या खास टीप्स आणि प्रॉम्ट..
तुमचा नवरात्री स्पेशल एआय फोटो कसा तयार कराल? | How Create Chaniya Choli Navratri Look
1: गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून जेमिनी अॅप डाउनलोड करा.
2: तुमचे गुगल खाते वापरून साइन इन करा.
3: स्वतःचे फोटो अपलोड करा.
4: एक प्रॉम्प्ट एंटर करा. तुम्ही स्वतः लिहू शकता किंवा ऑनलाइन फिरणाऱ्या रेडीमेड प्रॉम्प्ट वापरू शकता.
पायरी ५: सेंड बटणावर टॅप करा आणि जेमिनी तुमची प्रतिमा तयार करेल. त्यानंतर तुम्ही ती डाउनलोड आणि शेअर करू शकता.
Photo prompts For Men: मुलांसाठी 15 जबरदस्त प्रॉम्प्ट! कॉपी करा अन् तुमच्या फोटोला द्या स्टायलिश लूक
नवरात्री स्पेशल लूकसाठी 5 सुंदर प्रॉम्ट | Google Gemini Photo Prompt For Navratri Look)
Prompt 1: Create a 4K HD realistic Garba portrait. Outfit should be black, red, and white lehenga with heavy mirror-work and a bright red dupatta. Add jewellery and a nose ring. Background should be a warm retro wall with golden side light and retro film grain.
Prompt 2: Create a 4K HD Garba dance scene. Girl should be mid-twirl in a flowing ghaghra choli, holding dandiya sticks in both hands. Add golden-hour sunlight and retro 90s film grain for a dramatic cinematic still.
Prompt 3: Convert this photo into a vintage Navratri poster. Dress the girl in a vibrant ghaghra choli with embroidery, style with oxidised jewellery, and add warm golden sunlight on her face. Keep background plain, retro-textured with subtle film grain for cinematic effect.
Prompt 4: Convert this photo into a vintage Navratri poster. Dress the girl in a vibrant embroidered ghaghra choli with oxidised jewellery. Add warm golden sunlight on her face and keep the background plain, retro-textured, with subtle film grain.
Prompt 5: Create a 4K HD Garba dance scene. The girl should be mid-twirl in a flowing ghaghra choli, holding dandiya sticks in both hands. Add golden-hour sunlight and retro 90s film grain for a cinematic effect.