Gandhi Jayanti 2025 Wishes & Quotes: सत्य-अहिंसेच्या मार्गाने क्रांती घडवली, गांधी जयंतीचे खास शुभेच्छा संदेश

Gandhi Jayanti 2025 Wishes And Quotes In Marathi: महात्मा गांधी जयंतीनिमित्त मित्रपरिवारासह प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश

जाहिरात
Read Time: 3 mins
"Gandhi Jayanti 2025 Wishes And Quotes In Marathi: महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा"
Canva AI

Gandhi Jayanti 2025 Wishes And Quotes In Marathi: भारतीयांसाठी 2 ऑक्टोबर हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती या दिवशी साजरी केली जाते. 2 ऑक्टोबर 1869 रोजी गांधीजींचा जन्म झाला होता. 'मोहनदास करमचंद गांधी' हे महात्मा गांधींचे पूर्ण नाव आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये बापूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. गांधी जयंतीनिमित्त मित्रपरिवारसह प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.  

गांधी जयंतीच्या शुभेच्छा | Gandhi Jayanti 2025 Wishes And Quotes| Gandhi Jayanti 2025 Wishes In Marathi

1. गांधीजींचे विचार मनात साठवा
सत्य, अहिंसेचे धडे आत्मसात करा
देशासाठी जे दिले त्यांनी
त्या कार्याचा बाळगा अभिमान!
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
Gandhi Jayanti 2025

2. अहिंसेचा मंत्र बापूंनी दिला 
सत्यासाठी लढा त्यांनी दिला 
गांधी जयंतीच्या शुभेच्छा तुम्हाला 
या दिवशी नवीन संकल्प घेऊ चला!

3. बापू म्हणजे महान व्यक्ती
देशासाठी जे कायम झिजले
गांधी जयंतीनिमित्ताने करा स्मरण 
त्यांच्या आदर्शांचे करू पालन 
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
Gandhi Jayanti 2025

4. गांधीजींचं जीवन म्हणजे आपल्यासाठी प्रेरणास्रोत
त्यांच्या विचारांनी जग होईल प्रकाशमान
सत्य आणि शांतीची शिकवण 
गांधी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

5. हाती लाठी होती पण हिंसा केली नाही 
मनात होते केवळ प्रेम आणि सत्य
त्यांच्या विचारांनी देशाचे भविष्य घडवू 
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Gandhi Jayanti 2025

Advertisement

Photo Credit: Canva

6. मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी
त्यांच्या कर्मामुळे घडले मोठे परिवर्तन
गांधी जयंतीच्या दिवशी करू प्रतिज्ञा 
आपणही चालू त्यांनी सांगितलेल्या मार्गावर 
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

7. स्वावलंबन, सत्य, शांततेचा धडा 
महात्माजींनी दिला जगाला नवा आकार 
आज त्यांच्या जयंतीदिनी
करू संकल्प नवा मनाशी पक्का 
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!

Advertisement

8. शब्द हिंसक नव्हते, पण कृती दमदार होती
हातात नव्हते शस्त्र, पण हिंसा दूर झाली 
गांधी जयंतीच्या दिवशी 
त्यांच्या नितीमूल्यांपासून घेऊ प्रेरणा
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!

9. एका माणसाने घडवली क्रांती
अहिंसेनं जिंकला स्वातंत्र्याचा संघर्ष
गांधी जयंतीला करू स्मरण  
त्यांच्या विचारांचे दीप करू प्रज्वलित
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Gandhi Jayanti 2025

Advertisement

Photo Credit: Canva

10. स्वातंत्र्य म्हणजे फक्त हक्क नव्हे 
तर जबाबदारीचे एक मोठे दायित्व आहे 
गांधी जयंतीनिमित्ताने 
मनाने करू देशसेवेचा संकल्प  
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!

11. गांधीजींचं जीवन म्हणजे एक ग्रंथ
त्यांचे विचार म्हणजे सच्चे मंत्र
गांधी जयंतीला करू त्यांना प्रणाम
त्यांचे विचार कृतीत आणून करू सन्मान
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
Gandhi Jayanti 2025

12. सत्य आणि अहिंसा हेच त्यांचं ब्रीद
त्यांनीच घडवलं भारताचं नवीन क्षितिज 
आदर्शांना त्यांच्या करुया वंदन 
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!

13. जगाला दिलं शांततेचं हत्यार 
संयमाने लढून देशाला मिळवून दिलं स्वातंत्र्य
गांधी जयंतीचा दिवस खास 
अनमोल विचारांची प्रेरणा घेऊन घडवू आपणही क्रांती 
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
Gandhi Jayanti 2025

(नक्की वाचा: Gandhi Jayanti 2025 Quotes In Marathi: महात्मा गांधी यांचे 10 प्रेरणादायी विचार तुमच्या जीवनात घडवतील मोठे बदल)

14. अहिंसेने केला स्वातंत्र्याचा लढा 
संयम होता त्यांचा बाणा
गांधी जयंतीला त्यांच्या आठवणींचे स्मरण 
त्यांच्या मार्गावर चालून देश घडवू!
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!

15. विचारांमध्ये होती प्रचंड ताकद
अहिंसा आणि सत्यामुळे बळकट झाली स्वातंत्र्याची बाजू
गांधी जयंतीला करू त्यांच्या विचारांचे स्मरण  
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
Gandhi Jayanti 2025

Photo Credit: Canva

16. विचारविश्व होतं विशाल
बदललं ज्यांनी जगाचा काळ 
गांधी जयंतीला करू त्यांना नमन 
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!

17. साधी राहणी, उच्च विचारसरणी
गांधीजींचे हेच होते संस्कार
त्यांचे प्रेरणादायी विचार 
तुम्हाला जीवनात दाखवतील योग्य मार्गदर्शन 
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
Gandhi Jayanti 2025

18. अहिंसा सर्वात मोठे शस्त्रं
सत्यच होता त्यांचा आधार
गांधीजींचे विचार आपल्यासोबत आहेत सदैव  
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!

19. सत्य आणि विनम्रतेचा मार्ग स्वीकारा
गांधीजींनी आपल्याला दिली ही शिकवण
त्यांच्या विचारांचे अनुकरण करूया 
गांधी जयंती 2025!
Gandhi Jayanti 2025

20. छोटे-छोटे बदल देखील 
मोठी क्रांती घडवू शकतात
बापूंनी जगाला दिली हीच शिकवण
महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा!

Photo Credit: Canva

21. कर्म ज्यांची शान 
सत्य-अहिंसा ज्यांचे प्राण
देशच त्यांचा अभिमान  
महात्मा गांधींना मनापासून प्रणाम 
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
Gandhi Jayanti 2025
 
22. राष्ट्रपिता म्हणून तुमची ओळख
प्रेमाने सर्वजण तुम्हाला म्हणतात बापू
तुम्हीच आम्हाला दाखवला योग्य मार्ग
सत्य आणि अहिंसेचा दिले ज्ञान 
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)