Bank Holiday: तब्बल 13 दिवस बँका बंद! मे महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या; संपूर्ण यादी पाहा अन् नियोजन करा

मे महिन्यातील ३१ दिवसांपैकी अंदाजे १२ दिवस बँकिंग सेवा बंद राहतील. या सुट्ट्यांमध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, तसेच अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक सण आणि वर्धापनदिनांचा समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Bank Holiday in May 2026 :  एप्रिल महिन्याचा आजचा शेवटचा दिवस असून  मे महिना सुरू होईल. जर तुम्ही काही महत्त्वाचे बँकिंग काम करण्याची योजना आखत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या दिनदर्शिकेनुसार, मे महिन्यातील ३१ दिवसांपैकी अंदाजे १२ दिवस बँकिंग सेवा बंद राहतील. या सुट्ट्यांमध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, तसेच अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक सण आणि वर्धापनदिनांचा समावेश आहे.

Missing Link: मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट होणार! मिसिंग लिंकचे महाराष्ट्र दिनी लोकार्पण; प्रवाशांना मोठं गिफ्ट

मे २०२६ मध्ये बँका या दिवशी बंद राहतील!

ग्राहकांसाठी महत्त्वाचा सल्ला

बँकेच्या सुट्ट्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असू शकतात, त्यामुळे तुमच्या शहराच्या किंवा राज्याच्या सुट्ट्या तपासा. सुट्ट्यांची यादी आगाऊ तपासणे उत्तम. जर तुम्हाला रोख रक्कम जमा करायची असेल, चेक वटवायचे असतील, ड्राफ्ट काढायचे असतील किंवा शाखेशी संबंधित इतर कोणतेही काम करायचे असेल, तर ते सुट्ट्यांपूर्वीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे ऐनवेळी होणारा त्रास आणि विलंब टाळता येईल.

Advertisement
Topics mentioned in this article