3 days ago

 Election Commission PC LIVE Updates:  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आजच बिगुल वाजण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे  पत्रकार परिषद घेतील. यामध्ये राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेनंतर राज्यात आचारसंहिताही लागू होऊ शकते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Nov 04, 2025 16:23 (IST)

Live Update: नगरपालिका, नगरपंचायतींचा निकाल 3 डिसेंबरला

Live Update: नगरपालिका, नगरपंचायतींचा निकाल 3 डिसेंबरला होणार आहे. तर मतदान हे आदल्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात बिगूल वाजले आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूका होणार आहेत. 

Nov 04, 2025 16:19 (IST)

Live Update: नगरपरिषदांसाठी 2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला मतमोजणी

Live Update: नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर  3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या आधी 10 नोव्हेंबर नामनिर्देशपत्र दाखल करण्यासा सुरूवात होईल.  १७ नोब्हेंबरला नामनिर्देश पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असेल.  १८ नोव्हेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल.  २५ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.  मतदान २ डिसेंबरला होणार आहे. तर  मतमोजणी 3 डिसेंबरला होईल.  

Nov 04, 2025 16:13 (IST)

Live Update: निवडणुकीत खर्चाची मर्याद वाढवण्याचा निर्णय

खर्च मर्यादा 

अ वर्ग, नगर परिषद, अध्यक्ष पदासाठी- १५ लाख

सदस्य-५ लाख

ब वर्ग नगर परिषद अध्यक्ष- ११ लाख २५ हजार

ब वर्ग नगर परिषद सदस्य -३ लाख ५० हजार

क वर्ग नगर परिषद अध्यक्ष-  ७ लाख ५० हजार

क वर्ग नगर परिषद सदस्य -२ लाख ५० हजार

नगर पंचायत अध्यक्ष- ६ लाख 

नगर पंचायत सदस्य -२ लाख २५ हजार

Nov 04, 2025 16:12 (IST)

LIVE Update: मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेता येणार

LIVE Update: मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेता येणार आहे. मात्र प्रत्यक्ष मतदान केंद्रात मोबाईल नेता येणार नाही. 288 निवडणूक अधिकारी असतील. तर तेवढेच निवडणूक निर्णय अधिकारी असतील. 53 लाख पुरूष मतदार आहेत. तेवढेच महिला मतदार आहे. 1 कोटी 07 लाख एकूण मतदार मतदान करतील.  

Advertisement
Nov 04, 2025 16:09 (IST)

Live Update: दुबार मतदारांसमोर स्टार केले जाणार

Live Update: दुबार मतदारांसमोर स्टार केले जाणार आहे. त्यांना दोन वेळा मतदान करता येणार नाही यासाठी आयोगाचे प्रयत्न असणार. त्यासाठी एक यंत्रणा राबवली जाणार आहे. दुल विकसिक करून दुबार मतदार शोधले जातील असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे.  

Nov 04, 2025 16:08 (IST)

Live Update: निवडणूकीच्या खर्चात वाढ करण्याचा निर्णय

Live Update: नगरपालिका आणि नगरपंचायत  निवडणूकीसाठी खर्चात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अ वर्ग नगरपरिषदांसाठी 15 लाख खर्च करण्याची मूभा असणार आहे. तर ड वर्ग नगरपरिषदेसाठी 5 लाख खर्च करता येणार.   

Advertisement
Nov 04, 2025 16:06 (IST)

LIVE Update: नगरपरिषद निवडणूक ईव्हीएम द्वारे होणार

LIVE Update: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक ईव्हीएम द्वारे होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सात नोव्हेंबरला मतदार याद्या जाहीर होणार आहेत.  

Nov 04, 2025 16:05 (IST)

Live Update: 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 288 नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. जवळपास 13 हजार मतदान केंद्र असणार आहेत. 

Advertisement
Nov 04, 2025 16:01 (IST)

News Update : पहिल्या टप्प्यात नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणूका होणार

News Update : पहिल्या टप्प्यात नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणूका होणार अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्तांनी केली आहे. 

Nov 04, 2025 14:13 (IST)

Election Commission PC LIVE Updates: विदर्भातील चार महानगरपालिका कोणत्या?

विदर्भातील चार महानगरपालिका प्रशासक आहेत- 

१) नागपूर महानगरपालिका

२) अमरावती महानगरपालिका

३) अकोला महानगरपालिका

४) चंद्रपूर महानगरपालिका

Nov 04, 2025 14:11 (IST)

Election Commission PC LIVE Updates: राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींची यादी

महानगरपालिका

एकूण महानगरपालिका - 29 (जालना आणि इचलकरंजी नवनिर्मित)

प्रशासक असलेल्या महानगरपालिका - 29

नगरपरिषदा 

एकूण नगरपरिषदा - 248

प्रशासक असलेल्या म्हणजे मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित नगरपरिषदा - 248

नगरपंचायती 

एकूण नगरपंचायती - 147 

प्रशासक असलेल्या म्हणजे मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित नगरपंचायती - 42

प्रशासक असलेल्या एकूण नगरपरिषदा आणि नगरपंचायती (248+42) - 290

जिल्हा परिषदा

एकूण जिल्हा परिषदा - 34

प्रशासक - 32

पंचायत समित्या

एकूण पंचायत समित्या - 351

प्रशासक - 336

(भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत या पंचायत समितीची मुदत मे 2027 मध्ये संपणार आहे)

Nov 04, 2025 14:09 (IST)

Election Commission PC LIVE Updates: राज्यातील नगरपरिषदांची यादी

------------------------------

जिल्हा - अकोला

अकोट

बाळापूर

हिवरखेडा

मुर्तिजापूर

पातूर

तेल्हारा

------------------------------

जिल्हा - अमरावती

अचलपूर

अंजनगाव-सुर्जी

चांदूर बाजार

चांदूर रेल्वे

चिखलदरा

दर्यापूर

धामणगाव रेल्वे

मोर्शी

शेंदूर्णा घाट

वारूड

------------------------------

जिल्हा-बुलढाणा

चिखली

देऊळगाव राजा

जळगाव जामोद

खामगाव

लोणार

मलकापूर

मेहकर

नांदूरा

शेगाव

सिंदखेडराजा

------------------------------

जिल्हा-वाशिम

करंजा

मंगळूरपीर

रिसोड

वाशिम

------------------------------

जिल्हा-यवतमाळ

आर्णी

दारव्हा

दिग्रस

घाटंजी

पूसद

उमरखेड

वणी

यवतमाळ

नेर

पांढरकवडा

------------------------------

जिल्हा-छ.संभाजीनगर

गंगापूर

कन्नड

खुलताबाद

पैठण

सिल्लोड

वैजापूर

------------------------------

जिल्हा-बीड

अंबेजोगाई

बीड

धारूर

गेवराई

माजलगाव

परळी-वैजनाथ

------------------------------

जिल्हा-हिंगोली

वसमत

हिंगोली

कळमनुरी

जालना

अंबड

भोकरदन

परतूर

अहमदपूर

औसा

निलंगा

उदगीर

------------------------------

जिल्हा-नांदेड

बिलोली

देगलूर

धर्माबाद

हातगाव

कंधार

कुंदूरवाडी

मुदखेड

मुखेड

उमरी

भोकर

किनवट

लोहा

------------------------------

जिल्हा-धाराशिव

भूम

कळंब

मुरूम

नळदूर्ग

धाराशिव

परंडा

तुळजापूर

उमरगा

------------------------------

जिल्हा-परभणी

गंगाखेड

जिंतूर

मानवत

पाथरी

पूर्णा

सेलू

सोनपेठ

------------------------------

जिल्हा-पालघर

डहाणू

जव्हार

पालघर

------------------------------

जिल्हा-रायगड

अलिबाग

कर्जत

खोपोली

महाड

माथेरान

मुरूड-जंजिरा

पेण

रोहा

श्रीवर्धन

उरण

------------------------------

जिल्हा-रत्नागिरी

चिपळूण

खेड

राजापूर

रत्नागिरी

------------------------------

जिल्हा-सिंधुदूर्ग

मालवण

सावंतवाडी

वेंगुर्ला

------------------------------

जिल्हा-ठाणे

अंबरनाथ

बदलापूर

------------------------------

जिल्हा-भंडारा

भंडारा

पवनी

साकोली

तुमसर

------------------------------

जिल्हा-बुलढाणा

बुलढाणा

------------------------------

जिल्हा-चंद्रपूर

बल्लारपूर

ब्रह्मपुरी

भद्रावती

चिमूर

गडचांदूर

घुघ्घूस

मूल

नागभिड

राजुरा

वरोरा

------------------------------

जिल्हा-गडचिरोली

आरमोरी

देसाईगंज

गडचिरोली

------------------------------

जिल्हा-गोंदिया

आमगाव

गोंदिया

तिरोरा

------------------------------

जिल्हा-नागपूर

बुटीबोरी

दिगोध

कळमेश्वर-ब्राह्मणी

कामठी

काटोल

खापा

मोहपा

नारखेड

रामटेक

सावनेर

उमरेड

वाणडोंगरी

कन्हान-पिंपरी

मोवाड

वाडी

------------------------------

जिल्हा-वर्धा

आर्वी

देवळी

हिंगणघाट

पुलगाव

सिंदी रेल्वे

वर्धा

------------------------------

जिल्हा-अहिल्यानगर

देवळाली पारवा

जामखेड

कोपरगाव

पाथर्डी

राहता

राहुरी

संगमनेर

शेगाव

शिर्डी

श्रीगोंदा

श्रीरामपूर

------------------------------

जिल्हा-धुळे

पिंपळनेर

शिरपूर

दोंडाईचा वरवडे

------------------------------

जिल्हा-जळगाव

जामनेर

अमळनेर

भडगाव

भुसावळ

चाळीसगाव

चोपडा

धरणगाव

एरंडोल

फैजपूर

पाचोरा

पारोळा

रावेर

सावदा

वरणगाव

यावल

नशिराबाद

------------------------------

जिल्हा-नंदूरबार

नंदूरबार

नवापूर

तळोदा

------------------------------

जिल्हा-नाशिक

भगूर

मनमाड

नांदगाव

पिंपळगाव बसमत

सटाणा

सिन्नर

येवला

चांदवड

इगतपुरी

ओझर

त्र्यंबक

------------------------------

जिल्हा-कोल्हापूर

गडहिंग्लज

उपरी

जयसिंगपूर

कागल

कुरुंदवाड

मलकापूर

मुरगड

पन्हाळा

शिरुर

वडगाव

------------------------------

जिल्हा-पुणे

आळंदी

बारामती

भोर

चाकण

दौंड

फुरसुंगी-उरळी देवाची

इंदापूर

जेजुरी

जुन्नर

लोणावळा

राजगुरूनगर

सासवड

तळेगाव

------------------------------

जिल्हा-सांगली

आष्टा

इस्लामपूर

जत

पलूस

तासगाव

विटा

------------------------------

जिल्हा-सातारा

कराड

महाबळेश्वर

मलकापूर

म्हसवड

पाचगणी

फलटण

रहिमतपूर

सातारा

वाई

------------------------------

जिल्हा-सोलापूर

अक्कलकोट

अकलूज

बार्शी

दुधणी

करमाळा

कुरुडवाडी

मैंदर्गी

मंगळवेढा

मोहोळ

पंढरपूर

सांगोला

Nov 04, 2025 12:01 (IST)

LIVE Updates: पहिल्या टप्प्यात महानगरपालिका निवडणूक होण्याची शक्यता कमीच

पहिल्या टप्प्यात महानगरपालिका निवडणूक होण्याची शक्यता कमीच 

महानगरपालिका निवडणूक तिसऱ्या टप्प्यातच? 

अजूनही काही महानगरपालिका आरक्षण सोडत बाकी 

महानगरपालिका आरक्षण सोडत बाकी असल्याने निवडणूक तिसऱ्या टप्प्यात

Nov 04, 2025 12:00 (IST)

Election Commission PC LIVE Updates: आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. पहिल्या टप्प्यात -नगरपालिका नगरपरिषद नगर पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता, दुसरा  टप्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होतील.  तसेच आज फक्त नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद  निवडणुक कार्यक्रम घोषणा होण्याची शक्यता आहे.