4 hours ago

Maharashtra LIVE Blog: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. एका वकिलाने गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून या घटनेचा निषेध केला जात आहे.  दुसरीकडे राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी आता सुरु झाली आहे. अलिकडेच प्रभाग रचना व नगरपालिक व नगरपरिषद आरक्षणाची सोडत जाहीर झाली, त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. 

Oct 07, 2025 10:54 (IST)

LIVE Update: पीएम मोदी यांचा मुंबई दोन दिवस दौरा असा असेल

पीएम मोदी यांचा मुंबई दोन दिवस दौरा साधारणपणे-

दुपारी - २.३० वा. नवी मुंबई विमानतळ येथे आगमन 

नवी मुंबई विमानतळ उद्धाटन आणि मेट्रो प्रकल्प उद्घाटन 

साधरण पाच वाजता हेलिकॉप्टरने नाव मुंबई विमानतळ येथून आयएनएस शिक्रा आगमन…

राजभवन येथे आगमन आणि मुक्कामी 

९ आॅक्टोबरला दुपारी १ वाजता बीकीसी मधील कार्यक्रम उपस्थित राहणार 

दुपारी साडे तीन वाजता पीएम मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्ली रवाना

Oct 07, 2025 08:57 (IST)

LIVE Update: दोन तरुणांचा निर्माणाधीन इमारतीवरून पडून मृत्यू

विरारच्या बोळींज परिसरातील एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीवरून पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल सोमवारी रात्री च्यासुमारास ही घटना घडली आहे.  श्याम सनद घोरई २० आणि आदित्य रामसिंग २१ अशी या मयत तरुणांची नावं असून दोघेही नालासोपारा येथील राहणारे आहेत.  या दोन्ही तरुणांची हत्या की आत्महत्या याबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून 

काहींच्या मते दोघांनी विरारच्या बोळींज येथील गोविन्द सुपर हाइट बिल्डिंग या 18 माळ्यांच्या  कन्स्ट्रक्शन इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे

Oct 07, 2025 06:42 (IST)

LIVE Update: एकनाथ शिंदे यांनी बोलवली शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या बोलवली शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन

बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्र्यांना करणार मार्गदर्शन

आज नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग रचना व नगरपालिक व नगरपरिषद आरक्षण सोडतीनंतर बैठकीला विशेष महत्त्व

या सर्व गोष्टींना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं

Advertisement
Oct 07, 2025 06:42 (IST)

LIVE Update: निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी

निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी 

महायुतीत प्रथम निवडून आलेल्या आमदारांना विकास निधी दिला जाणार असल्याने नाराजी

विकासकामांसाठी दिल्या जाणार्या नीधीबाबत अजित पवार यांची भूमिका उदासिन असल्याची आमदारांची शिंदेंकडे तक्रार

याबाबत तीन्ही प्रमुख नेत्यांनी योग्य तो मार्ग काढावा अशीही आमदारांची भूमिका

Oct 07, 2025 06:41 (IST)

LIVE Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांशी केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांशी केली चर्चा 

पंतप्रधानांनी सरन्यायाधीश यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.

या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय संतापला आहे.

अशा निंदनीय कृत्यांना आपल्या समाजात स्थान नाही. - मोदी

Advertisement
Oct 07, 2025 06:41 (IST)

LIVE Update: बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल

बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल 

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये निलेश घायवळच्या विरोधात गुन्हा दाखल

निलेश घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवल्याचा पुणे पोलिसांचा आरोप

निलेश घायवळचा पाय आणखी खोलात

 निलेश घायवळसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल

 बनावट आधारकार्ड आणि बँक अकाउंट तयार करून पासपोर्ट मिळवला

पासपोर्ट विभागाला माहिती देताना पुण्यात दाखल असल्या गुन्ह्यांची माहिती निलेश घायवळने लपवली

Topics mentioned in this article