LIVE Update: आज मंत्रिमंडळाची बैठक, पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार?

Maharashtra LIVE Blog Update: राज्यासह देश- विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर..

जाहिरात
Read Time: 1 min

Maharashtra LIVE Blog: राज्यभरात सध्या पावसाने जोरदार धुमाकूळ घातला असून मराठवाड्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठक होणार असून महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढल्यानंतर आज सरकारकडून काही विशेष घोषणा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केली जाते का हे पाहावे लागणार आहे.