जाहिरात

काँग्रेसला दिलेल्या 1700 कोटींच्या नोटीसचे प्रकरण नेमकं काय आहे?

आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला 1700 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस 2017-18 ते 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पाठवण्यात आली असून काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

Gallery View
  • आयकर विभागाने काँग्रेसला एक नोटीस बजावली आहे.
    आयकर विभागाने काँग्रेसला एक नोटीस बजावली आहे.
  • २०१७-१८ आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा कर, दंड आणि व्याज अशी रक्कम मिळून आयकर विभागाने काँग्रेसला नोटीस पाठवली आहे
    २०१७-१८ आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा कर, दंड आणि व्याज अशी रक्कम मिळून आयकर विभागाने काँग्रेसला नोटीस पाठवली आहे
  • काँग्रेसने आयकर विभागाच्या कर पुनर्मूल्यांकनाच्या कारवाईला विरोध केला होता
    काँग्रेसने आयकर विभागाच्या कर पुनर्मूल्यांकनाच्या कारवाईला विरोध केला होता
  • या कारवाईविरोधात काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती
    या कारवाईविरोधात काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती
  • दिल्ली उच्च न्यायालयातून काँग्रेसला दिलासा मिळाला नव्हता
    दिल्ली उच्च न्यायालयातून काँग्रेसला दिलासा मिळाला नव्हता
  • यामुळे काँग्रेसकडून कराची, दंडाची आणि व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी आयकर विभागाने नोटीस बजावली आहे
    यामुळे काँग्रेसकडून कराची, दंडाची आणि व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी आयकर विभागाने नोटीस बजावली आहे
  • काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी म्हटले होते की पक्षाकडे आता पैसे उरले नाहीच
    काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी म्हटले होते की पक्षाकडे आता पैसे उरले नाहीच
Listen to the latest songs, only on JioSaavn.com