जपानी लोकांच्या या पाच सवयींमुळे आयुष्यात होईल मोठा बदल, अपयशापासून राहाल दूर!

जपानी लोक शिस्त, विनम्रता आणि त्यांच्या शिकण्याच्या आवडीसाठी ओळखले जातात. हे लोक केवळ यशस्वी होत नाही तर आपल्या सोबतच्या सहकार्यांना प्रेरित आणि प्रभावित करतात. जपानी लोकांच्या अशा काही सवयींचा तुमच्या आयुष्यात अवलंब केला तर यश गाठणं अधिक सोपं जाईल.

  • ???????? ??? ???? ????? ???? ???. ?????? ???????? ??????? ???. ???? ??? ??????? ??????, ??? ??? ??????? ??? ??? ??????? ?????????? ????? ??? ????? ????.
    मॉर्निंग आणि नाइट रुटीन तयार करा. वेळेवर उठण्याचा प्रयत्न करा. किती वेळ व्यायाम करायचा, घरी कधी परतायचं आणि कधी झोपायचं याच्यासाठी योग्य वेळ ठरवून घ्या.
  • Advertisement
  • ????? ??? ???????? ????? ?????. ????????? ???????? ???? ?? ???? ???? ?????? ?????. ????? ?????? ?????? ??? ??????????? ????????? ??? ????.
    जपानी लोक स्वच्छता प्रिय असतात. आजूबाजूला स्वच्छता असेल तर डोकं अधिक चांगलं चालतं. नव्या कल्पना सुचतात आणि विचारांमधील गुंतागुंत कमी होते.
  • ???????? ??????????? ??????? ???. ?? ??? ???? ????? 100 ????? ????. ??? ?????? ?????? ??? ???. ????? ??? ?????? ???????????? ????? ?????.
    गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करा. जे काम कराल त्यात 100 टक्के द्या. काम करायचं म्हणून करू नका. जपानी लोक आपल्या कौशल्यांसाठी ओळखले जातात.
  • ?????? ???????? ????:???? ??? ????? ?? ?? ??????? ??????? ???. ?? ????? ????:?? ????????? ????? ???. ????? ???????? ??????????? ?????? ???? ??? ??????? ????? ?????? ????????? ??? ??? ????.
    जेव्हा तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळेल तर या ब्रेकचा सदुपयोग करा. या वेळात स्वत:ला कामापासून वेगळं करा. यातून तुम्हाला थकल्यासारखं वाटणार नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उत्साहाने काम करू शकाल.
  • Advertisement
  • ?????? ????? ????????? ??????? ???. ???????? ??????????? ???? ???? ???, ???? ????????? ???? ???????? ??? ????????? ??? ???. ????? ???? ???? ??? ?????? ???? ???????? ????? ????? ?????? ????.
    जीवनात समतोल साधण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टींच्या मागे धावू नका, ज्या गोष्टींची खरंच आवश्यकता आहे त्यासाठीच काम करा. सोबतच वर्क लाइफ आणि पर्सनल लाइफ यांमध्ये समतोल राखणं आवश्यक असतं.