सर्जरी केली आणि ट्रोल झाली, ही अभिनेत्री आहे 830 कोटींच्या कंपनीची मालकीण
ही अभिनेत्री एकेकाळी हिंदी टीव्ही विश्वातील टॉपची अभिनेत्री होती
-
आश्का गोराडिया ही एकेकाळी हिंदी टीव्ही विश्वातील टॉपची अभिनेत्री होती -
कुसुम, कही तो होगा मधील भूमिकांनी तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती -
आश्का 2019 साली बिग बॉसमध्येही दिसली होती -
2002 साली टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या आश्का 'विरूद्ध', 'अदालत' आणि रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'मध्येही दिसली होती -
ओठांच्या शस्त्रक्रियेनंतर आश्काला ट्रोल करण्यात आले होते -
आस्काने योगा, फिटनेस आणि आपली कंपनी रेने कॉस्मेटीक्सवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला होता -
आश्काने अमेरिकेतील उद्योगपतीशी लग्न केले असून या दोघांना एक मुलगा आहे. -
आश्काच्या कंपनीची उलाढाल 830 कोटींच्या आसपास आहे
Advertisement
Advertisement
Advertisement