जाहिरात

Sayali Sanjeev Traditional Look: सायली संजीवचा पारंपरिक लुक PHOTOS

Sayali Sanjeev Traditional Look: अभिनेत्री सायली संजीवने पारंपरिक लुकमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • अभिनेत्री सायली संजीवने नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
  • नवीन फोटोशूटमध्ये तिने खणाची साडी साऊथ इंडियन पद्धतीने नेसल्याचे दिसत आहे. तिचा हा लुक जबरदस्त आणि हटके दिसत आहे.
  • सायलीने या पारंपरिक पेहरावावर मोत्यांचे दागिने मॅच केले आहेत.
  • आंबाडा हेअरस्टाइल करुन तिने केसात गजरा माळला आहे, ज्यामुळे तिचा लुक अधिकच सुंदर दिसतोय.
  • सायलीच्या लुकपेक्षा तिच्या हास्याने चाहत्यांना घायाळ केले आहे. (Photo Credit - Sayali Sanjeev Instagram)
Listen to the latest songs, only on JioSaavn.com