जाहिरात

शेतकऱ्याने पिकवला तब्बल 4 किलोचा वजनाचा दुधी भोपळा

अकोल्यातील एका शेतकऱ्याने दुधीभोपळ्याच्या शेतीतून चांगले उत्पन्न कमावले आहे.

  • अकोल्यातील एका शेतकऱ्याने कृषिक्षेत्रामध्ये विक्रमी उत्पादन घेतले आहे.
  • पातुर तालुक्यातील दिग्रस बुद्रुक गावातील शेतकरी अशोक डोंगरे यांनी यशस्वीरित्या दुधी भोपळ्याची लागवड केली.
  • दुधी भोपळ्याच्या लागवडीद्वारे त्यांनी 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.
  • अशोक डोंगरे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचाही व्यवसाय केला.
  • अशोक डोंगरे यांनी अन्य शेतकऱ्यांनाही दुधी भोपळ्याची शेती करण्याचे आवाहन केले आहे.
  • कमी खर्चात आणि कमी जागेमध्ये चांगले उत्पन्न मिळवणे शक्य आहे, असा संदेश अशोक डोंगरे यांनी शेतकरीवर्गाला दिलाय.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com