जाहिरात

निर्वस्त्र शरीर, अंगावर अगणित जखमा; महिला डॉक्टरसोबत जे घडलं त्याची कल्पनाही करवत नाही

कोलकात्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर जबरी शारिरीक अत्याचार करण्यात आला. या तरुणीने विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा विरोध तोकडा पडला. आरोपीने या तरुणीला ठार मारले

  • दिल्लीतील निर्भया हत्याकांडाची आठवण करून देणारी घटना कोलकात्यात घडलीय
  • वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरूणीवर शारिरीक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय
  • तरुणीच्या तोंडातून आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता, तिच्या ओठावर चावल्याचे निशाण होते
  • पोस्टमॉर्टेममध्ये या तरुणीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे
  • पोलिसांनी संजय रॉय याला अटक केली आहे, तो आर.जी.कर रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो
  • या घटनेमुळे कोलकात्यातील ज्युनिअर डॉक्टर्सनी ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे
  • आंदोलनामध्ये तरुणींची संख्या लक्षणीय आहे
  • आंदोलनाचा वणवा संपूर्ण राज्यात पसरत चालला आहे
Switch To Dark/Light Mode