Jahnavi Killekar : असं **वू नको प्लीज! जान्हवी किल्लेकरला चाहत्याची कळकळीची विनंती
अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने बिग बॉस मराठीच्या 5 व्या सीझनमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. बिग बॉसच्या माध्यमातून जान्हवी घराघरात पोहोचली.
-
जान्हवी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यात्यांसी संवाद साधत असते आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दलही अपडेट देत असते.जान्हवी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यात्यांसी संवाद साधत असते आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दलही अपडेट देत असते.
-
असाच एक फोटो जान्हवीने शेअर केला. मात्र तिच्या चाहत्याला तो खटकला आणि त्याच्या मनातील भावना कमेंटमध्ये बोलूनही दाखवल्या. त्यावर इतर काही जणांनी देखील त्यावर सहमती दर्शवली.असाच एक फोटो जान्हवीने शेअर केला. मात्र तिच्या चाहत्याला तो खटकला आणि त्याच्या मनातील भावना कमेंटमध्ये बोलूनही दाखवल्या. त्यावर इतर काही जणांनी देखील त्यावर सहमती दर्शवली.