Jahnavi Killekar : असं **वू नको प्लीज! जान्हवी किल्लेकरला चाहत्याची कळकळीची विनंती
अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने बिग बॉस मराठीच्या 5 व्या सीझनमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. बिग बॉसच्या माध्यमातून जान्हवी घराघरात पोहोचली.
-
बिग बॉसच्या सीजन संपल्यानंतरही जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे.
-
जान्हवी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यात्यांसी संवाद साधत असते आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दलही अपडेट देत असते.
-
असाच एक फोटो जान्हवीने शेअर केला. मात्र तिच्या चाहत्याला तो खटकला आणि त्याच्या मनातील भावना कमेंटमध्ये बोलूनही दाखवल्या. त्यावर इतर काही जणांनी देखील त्यावर सहमती दर्शवली.
-
जान्हवीने शेअर केलेल्या या फोटोला 50 हजारांहून अधिक लाईक आल्या आहेत, तर जवळपास 400 कमेंट्स आहेत.
-
एका युजरने म्हटलं की, "आहेस तशी खुप छान आहेस... pls don't do this."
-
तर आणखी एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं की, "तांबडी चांबडी चमकते उन्हात..."
Advertisement
Advertisement