????????? ??????????? ????? ??????? ??? ????????? ??? ???
Paris Olympic : धक्कादायक वर्तनामुळे या सुंदर ऑलिम्पिकपटूला घरी पाठवले ब्राझीलची ऑलिम्पिकपटू अॅना विएराला घरी पाठवण्यात आले आहे Jul 30, 2024 19:21 pm IST Published On Jul 30, 2024 19:21 pm IST Last Updated On Aug 03, 2024 06:36 am IST Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email ब्राझीलची ऑलिम्पिकपटू अॅना विएराला घरी पाठवण्यात आले आहे Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अॅना ही जलतरणपटू असून तिचा प्रियकरही ऑलिम्पिकपटू आहे Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अॅना ही ब्राझीलच्या 4x100 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेसाठीच्या संघाचा भाग होती Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email ब्राझीलचा संघ 4x100 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी धडपडत होता Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email या फेरीच्या पूर्वसंध्येला अॅना आणि तिचा प्रियकर ऑलिम्पिक व्हिलेजमधून पळून गेले होते Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email मज्जा करण्यासाठी ते दोघे पळाले होते Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email स्पर्धा सुरू असताना स्पर्धक ऑलिम्पिक व्हिलेज सोडून जाऊ शकत नाही Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email नियम मोडल्याने अॅनाला ब्राझील ऑलिम्पिक समितीने तातडीने मायदेशी पाठवले आहे Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email तिच्या प्रियकराने माफी मागितल्याने त्याला ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे