Paris Olympic : धक्कादायक वर्तनामुळे या सुंदर ऑलिम्पिकपटूला घरी पाठवले
ब्राझीलची ऑलिम्पिकपटू अॅना विएराला घरी पाठवण्यात आले आहे
-
ब्राझीलची ऑलिम्पिकपटू अॅना विएराला घरी पाठवण्यात आले आहे
-
अॅना ही जलतरणपटू असून तिचा प्रियकरही ऑलिम्पिकपटू आहे
-
अॅना ही ब्राझीलच्या 4x100 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेसाठीच्या संघाचा भाग होती
-
ब्राझीलचा संघ 4x100 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी धडपडत होता
-
या फेरीच्या पूर्वसंध्येला अॅना आणि तिचा प्रियकर ऑलिम्पिक व्हिलेजमधून पळून गेले होते
-
मज्जा करण्यासाठी ते दोघे पळाले होते
-
स्पर्धा सुरू असताना स्पर्धक ऑलिम्पिक व्हिलेज सोडून जाऊ शकत नाही
-
नियम मोडल्याने अॅनाला ब्राझील ऑलिम्पिक समितीने तातडीने मायदेशी पाठवले आहे
-
तिच्या प्रियकराने माफी मागितल्याने त्याला ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे
Advertisement
Advertisement
Advertisement