CM शिंदे आणि चंद्राबाबू नायडूंची भेट, या महत्त्वपूर्ण मुद्यावर झाली चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची रविवारी (14 जुलै) मुंबईमध्ये भेट झाली.
-
भेटीदरम्यान आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांच्या विकासावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.भेटीदरम्यान आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांच्या विकासावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
-
केंद्रीय मंत्री राममोहन नायडू, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही यावेळी उपस्थित होते. (Photos Credit - CM Eknath Shinde Instagram/CMO Maharashtra)केंद्रीय मंत्री राममोहन नायडू, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही यावेळी उपस्थित होते. (Photos Credit - CM Eknath Shinde Instagram/CMO Maharashtra)