आरती सिंगचा ग्लॅमरस संगीत सोहळा, अंकिता लोखंडे-रश्मी देसाईसह अनेक सेलिब्रिटींची हजेरी
बॉलिवूडमधील सुपरस्टार गोविंदाची भाची आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंग 25 एप्रिलला दीपक चौहानसोबत लग्नगाठ बांधत आहे.
-
संगीत सोहळ्यामध्ये कृष्णा अभिषेकची पत्नी आणि आरती सिंगची वहिनी कश्मीरा शाहचा देखील हटके लुक पाहायला मिळाला. फोटो: वरिंदर चावला.संगीत सोहळ्यामध्ये कृष्णा अभिषेकची पत्नी आणि आरती सिंगची वहिनी कश्मीरा शाहचा देखील हटके लुक पाहायला मिळाला. फोटो: वरिंदर चावला.