????????? ????? ????????? ???? 42?? ??????? ?????? ????? ????.
अनुषा दांडेकरने बॉयफ्रेंड-कुटुंबीयांसह सेलिब्रेट केला बर्थडे अभिनेत्री अनुषा दांडेकरने तिचा 42वा वाढदिवस जल्लोष साजरा केला. Jan 09, 2025 08:30 am IST Published On Jan 09, 2025 08:30 am IST Last Updated On Jan 09, 2025 15:44 pm IST Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर, दिग्दर्शिका फराह खान आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर या तिघांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 9 जानेवारीला असतो. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email फरहान अख्तरची बहीण झोया अख्तरने या तिघांच्याही वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email शबाना आझमी आणि जावेद अख्तरही या पार्टीला उपस्थित होते. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email बर्थडे पार्टीला या तिघांच्या खास मित्रपरिवारानेही हजेरी लावली होती. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अनुषा दांडेकरचा बॉयफ्रेंड भूषण प्रधानने पार्टीमध्येही सर्वांचं लक्ष वेधलं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email फराह खान ही तिचा भाऊ साजिद खानसह पार्टीला आली होती. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email झोया अख्तरने तिच्या इन्स्टाग्रामवर अनुषा, फरहानसोबत केक कापण्यापूर्वीचे फोटो शेअर केले आहेत. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अभिनेत्री हुमा कुरेश, सिद्धांत चतुर्वेदी यांनी या फोटोंवर हॉर्ट इमोजी शेअर केले आहेत. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अनुषाने या पार्टीसाठी झोयाचे आभार मानले.