अनुषा दांडेकरने बॉयफ्रेंड-कुटुंबीयांसह सेलिब्रेट केला बर्थडे
अभिनेत्री अनुषा दांडेकरने तिचा 42वा वाढदिवस जल्लोष साजरा केला.
-
अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर, दिग्दर्शिका फराह खान आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर या तिघांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 9 जानेवारीला असतो.
-
फरहान अख्तरची बहीण झोया अख्तरने या तिघांच्याही वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती.
-
शबाना आझमी आणि जावेद अख्तरही या पार्टीला उपस्थित होते.
-
बर्थडे पार्टीला या तिघांच्या खास मित्रपरिवारानेही हजेरी लावली होती.
-
अनुषा दांडेकरचा बॉयफ्रेंड भूषण प्रधानने पार्टीमध्येही सर्वांचं लक्ष वेधलं.
-
फराह खान ही तिचा भाऊ साजिद खानसह पार्टीला आली होती.
-
झोया अख्तरने तिच्या इन्स्टाग्रामवर अनुषा, फरहानसोबत केक कापण्यापूर्वीचे फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री हुमा कुरेश, सिद्धांत चतुर्वेदी यांनी या फोटोंवर हॉर्ट इमोजी शेअर केले आहेत.
-
अनुषाने या पार्टीसाठी झोयाचे आभार मानले.
Advertisement
Advertisement
Advertisement