देशभरात बकरी ईदनिमित्त उत्साहाचं वातावरण; 'कयामत ने बात दोहराई है, देखो फिर से...';
देशभरात बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
-
दिल्लीतील जामा मशिदीत ईदनिमित्ताने मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते, यावेळी जामा मशिदीत मोठी गर्दी पाहायला मिळाली.दिल्लीतील जामा मशिदीत ईदनिमित्ताने मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते, यावेळी जामा मशिदीत मोठी गर्दी पाहायला मिळाली.