देशभरात बकरी ईदनिमित्त उत्साहाचं वातावरण; 'कयामत ने बात दोहराई है, देखो फिर से...';
देशभरात बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
-
विविध मशिदींमधून मुस्लीम बांधवांनी जुलूस काढला आणि मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. -
आज सकाळपासून जिल्ह्यात हिंदू बांधव, मुस्लीम बांधवांना बकरीच्या शुभेच्छा देताना जागोजागी पाहायला मिळत आहे. -
दिल्लीतील जामा मशिदीत ईदनिमित्ताने मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते, यावेळी जामा मशिदीत मोठी गर्दी पाहायला मिळाली. -
ईद निमित्ताने लहान-मोठ्यांसह सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले. -
बकरी ईदनिमित्ताने लहान मुलांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. -
नव्या कपड्यांचा पोशाख करीत महिलाही एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत होत्या.
Advertisement
Advertisement