जाहिरात

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसचे चक्रव्यूह कसे असेल, पाहा ग्रँड हाऊसचे PHOTOS

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घराची भन्नाट थीम, पाहा Inside PHOTOS

Gallery View
  • बिग बॉस मराठी-5च्या घरामध्ये यंदा चक्रव्यूह थीम पाहायला मिळणार आहे.
    बिग बॉस मराठी-5च्या घरामध्ये यंदा चक्रव्यूह थीम पाहायला मिळणार आहे.
  • घरातील प्रत्येक कोपरा अतिशय विचारपूर्वक रंगवण्यात आला आहे.
    घरातील प्रत्येक कोपरा अतिशय विचारपूर्वक रंगवण्यात आला आहे.
  • घरामध्ये कोझी कॉर्नर आहेत. घरातील प्रत्येक गोष्टीची गोलाकार स्वरुपात मांडणी करण्यात आली आहे.
    घरामध्ये कोझी कॉर्नर आहेत. घरातील प्रत्येक गोष्टीची गोलाकार स्वरुपात मांडणी करण्यात आली आहे.
  • घरातील गोलाकार वस्तूंच्या मांडणीवरून चक्रव्यूह थीम हायलाइट होते.
    घरातील गोलाकार वस्तूंच्या मांडणीवरून चक्रव्यूह थीम हायलाइट होते.
  • घरातील सदस्यांसाठी बिग बॉसच्या घरात खास अंडर वॉटर बेडरूम तयार करण्यात आले आहे.
    घरातील सदस्यांसाठी बिग बॉसच्या घरात खास अंडर वॉटर बेडरूम तयार करण्यात आले आहे.
  • बेडरूममध्येच कॅप्टनसाठी आलिशान डायमंड रूमही तयार करण्यात आली आहे.
    बेडरूममध्येच कॅप्टनसाठी आलिशान डायमंड रूमही तयार करण्यात आली आहे.
  • लिव्हिंग एरियामध्ये मुखवट्यांचे डिझाइन करण्यात आलेली भिंत अतिशय लक्षवेधी ठरत आहे.
    लिव्हिंग एरियामध्ये मुखवट्यांचे डिझाइन करण्यात आलेली भिंत अतिशय लक्षवेधी ठरत आहे.
  • कलरफुल लिव्हिंग एरियामध्ये अभिनेता रितेश देशमुख दर आठवड्याला स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल.
    कलरफुल लिव्हिंग एरियामध्ये अभिनेता रितेश देशमुख दर आठवड्याला स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल.
  • घरातील सर्वात आकर्षणाची बाब म्हणजे चहुबाजूंनी आरशांनी सजवलेले क्लासी वॉशरूम.
    घरातील सर्वात आकर्षणाची बाब म्हणजे चहुबाजूंनी आरशांनी सजवलेले क्लासी वॉशरूम.
  • गार्डन एरियाही उत्तमरित्या डिझाइन करण्यात आले आहे.
    गार्डन एरियाही उत्तमरित्या डिझाइन करण्यात आले आहे.
  • घरातील प्रत्येक गोष्ट दुरून थ्रीडी इफेक्टमध्ये दिसत आहे.
    घरातील प्रत्येक गोष्ट दुरून थ्रीडी इफेक्टमध्ये दिसत आहे.
  • कन्फेशन रूममधील रिफ्लेक्शन्स स्पर्धकांना गोंधळात पाडणारे आहेत.
    कन्फेशन रूममधील रिफ्लेक्शन्स स्पर्धकांना गोंधळात पाडणारे आहेत.
  • गार्डन एरियामध्ये स्पर्धांना व्यायाम करण्यासाठी जीम आणि स्विमिंग पूल आहे.
    गार्डन एरियामध्ये स्पर्धांना व्यायाम करण्यासाठी जीम आणि स्विमिंग पूल आहे.
  • एकंदरीतच बिग बॉस मराठीचे यंदाचं घर भान उडवणारे-चक्रावणारे आहे.
    एकंदरीतच बिग बॉस मराठीचे यंदाचं घर भान उडवणारे-चक्रावणारे आहे.
  • बिग बॉसच्या घरातील किचनमध्ये स्पर्धक स्वयंपाकासह गॉसिप करताना दिसतील.
    बिग बॉसच्या घरातील किचनमध्ये स्पर्धक स्वयंपाकासह गॉसिप करताना दिसतील.
  • बिग बॉसच्या घरात यंदा ‘चाय पे चर्चा' करण्यासाठी खास कट्टा तयार करण्यात आला आहे.
    बिग बॉसच्या घरात यंदा ‘चाय पे चर्चा' करण्यासाठी खास कट्टा तयार करण्यात आला आहे.
  • अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या सीझनचे होस्टिंग करणार आहे.
    अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या सीझनचे होस्टिंग करणार आहे.
  • बिग बॉसमध्ये यंदाच्या सीझनमध्ये कोणकोणते चेहरे दिसणार आहेत? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
    बिग बॉसमध्ये यंदाच्या सीझनमध्ये कोणकोणते चेहरे दिसणार आहेत? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
  • बिग बॉसच्या घराचा लुक पूर्णतः ग्लॅमरस दिसत आहे.
    बिग बॉसच्या घराचा लुक पूर्णतः ग्लॅमरस दिसत आहे.
  • बिग बॉस मराठी 5 पूर्वीच्या सीझनचा रेकॉर्ड मोडणार का? हे येत्या काही दिवसांतच समजेल.
    बिग बॉस मराठी 5 पूर्वीच्या सीझनचा रेकॉर्ड मोडणार का? हे येत्या काही दिवसांतच समजेल.
  • बिग बॉसच्या या चक्रव्यूहात कोणते स्पर्धक भाग घेणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी मंडळींनो सज्ज व्हा.
    बिग बॉसच्या या चक्रव्यूहात कोणते स्पर्धक भाग घेणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी मंडळींनो सज्ज व्हा.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com