Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसचे चक्रव्यूह कसे असेल, पाहा ग्रँड हाऊसचे PHOTOS
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घराची भन्नाट थीम, पाहा Inside PHOTOS
-
बिग बॉस मराठी-5च्या घरामध्ये यंदा चक्रव्यूह थीम पाहायला मिळणार आहे. -
घरातील प्रत्येक कोपरा अतिशय विचारपूर्वक रंगवण्यात आला आहे. -
घरामध्ये कोझी कॉर्नर आहेत. घरातील प्रत्येक गोष्टीची गोलाकार स्वरुपात मांडणी करण्यात आली आहे. -
घरातील गोलाकार वस्तूंच्या मांडणीवरून चक्रव्यूह थीम हायलाइट होते. -
घरातील सदस्यांसाठी बिग बॉसच्या घरात खास अंडर वॉटर बेडरूम तयार करण्यात आले आहे. -
बेडरूममध्येच कॅप्टनसाठी आलिशान डायमंड रूमही तयार करण्यात आली आहे. -
लिव्हिंग एरियामध्ये मुखवट्यांचे डिझाइन करण्यात आलेली भिंत अतिशय लक्षवेधी ठरत आहे. -
कलरफुल लिव्हिंग एरियामध्ये अभिनेता रितेश देशमुख दर आठवड्याला स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल. -
घरातील सर्वात आकर्षणाची बाब म्हणजे चहुबाजूंनी आरशांनी सजवलेले क्लासी वॉशरूम. -
गार्डन एरियाही उत्तमरित्या डिझाइन करण्यात आले आहे. -
घरातील प्रत्येक गोष्ट दुरून थ्रीडी इफेक्टमध्ये दिसत आहे. -
कन्फेशन रूममधील रिफ्लेक्शन्स स्पर्धकांना गोंधळात पाडणारे आहेत. -
गार्डन एरियामध्ये स्पर्धांना व्यायाम करण्यासाठी जीम आणि स्विमिंग पूल आहे. -
एकंदरीतच बिग बॉस मराठीचे यंदाचं घर भान उडवणारे-चक्रावणारे आहे. -
बिग बॉसच्या घरातील किचनमध्ये स्पर्धक स्वयंपाकासह गॉसिप करताना दिसतील. -
बिग बॉसच्या घरात यंदा ‘चाय पे चर्चा' करण्यासाठी खास कट्टा तयार करण्यात आला आहे. -
अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या सीझनचे होस्टिंग करणार आहे. -
बिग बॉसमध्ये यंदाच्या सीझनमध्ये कोणकोणते चेहरे दिसणार आहेत? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. -
बिग बॉसच्या घराचा लुक पूर्णतः ग्लॅमरस दिसत आहे. -
बिग बॉस मराठी 5 पूर्वीच्या सीझनचा रेकॉर्ड मोडणार का? हे येत्या काही दिवसांतच समजेल. -
बिग बॉसच्या या चक्रव्यूहात कोणते स्पर्धक भाग घेणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी मंडळींनो सज्ज व्हा.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement