रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणेंचं शक्तिप्रदर्शन; विनायक राऊतांविरोधात शड्डू ठोकणार
अखेर महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
-
गेल्या अनेक दिवसांपासून या जागेवरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चर्चा सुरू होती. मात्र शिंदे गटाला माघार घ्यावी लागली आणि भाजपला तिकीट देण्यात आलं.गेल्या अनेक दिवसांपासून या जागेवरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चर्चा सुरू होती. मात्र शिंदे गटाला माघार घ्यावी लागली आणि भाजपला तिकीट देण्यात आलं.
-
रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे फुटीनंतर महायुतीमधून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेवरुन इच्छूक होते.रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे फुटीनंतर महायुतीमधून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेवरुन इच्छूक होते.